SIMILAR TOPIC WISE

भूजल विकास के लिए नया कायदा

Source: 
maharashtratimes

भूजल विकासासाठी नवा कायदा?

पावसाचा लहरीपणा, पीक नियोजन पद्धतीचा अभाव, पाणी वापराचा चंगळवाद, वाढते नागरीकरण यामुळे भूगर्भातील पाण्याचा साठा कमी होत आहे. भविष्यातील पाण्याची गरज भागवून त्याची शाश्वती देण्यासाठी राज्यात भूजलाच्या अमर्याद उपशावर नियंत्रण आणण्यासाठी 'महाराष्ट्र भूजल विकास आणि व्यवस्थापन अधिनियम २००८'च्या प्रारूपास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. पुढील पाच वर्षांसाठी पाणलोट विकासासाठी एक हजार ३७ कोटी रु. खर्च अपेक्षित आहे.

पाणीप्रश्ानची तीव्रता लक्षात घेऊन, भविष्यातील पाण्याचे रास्त नियोजन करण्याचा भाग म्हणून जलसंपदा मंत्री अजित पवार यांच्या विभागाने भूजल उपशावर बंधने आणण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत नव्या कायद्याच्या प्रारूपाचे सादरीकरण केले. नियोजित कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यास मोठी शिक्षा व दंडाची तरतूद करण्यात येणार आहे.

पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक सोतांच्या संरक्षणाविषयी तरतुदींचा समावेश, अतिउपशाचे पाणलोट क्षेत्र अधिसूचित करणे, अशा क्षेत्रात नवीन विहीर खोदण्यास प्रतिबंध, पाणीटंचाईची घोषणा, पाणलोट क्षेत्रात गावनिहाय तीन वर्षांच्या पिकपद्धतीचे नियोजन, जादा पाणी लागणारी पिके घेण्यास बंधने आणि कमी पाणी लागणाऱ्या पिकांना प्रोत्साहन देणे या तरतुदी प्रारूपात आहेत.

भूजलाचे प्रदूषण थांबवण्यासाठी उपाययोजना, बोअरवेलची नोंदणी सक्तीची, पाण्याच्या अतिउपशावर बंधने आदी अधिकार तहसीलदारांच्या पातळीवर देणे, भूजल वापराबाबत सातत्यपूर्ण जनजागृती करण्याचा कार्यक्रम राबवण्याचे सरकारने ठरवले आहे. या साऱ्या कामांसाठी राज्य, जिल्हास्तरीय आणि पाणलोट क्षेत्राच्या धतीर्वर प्राधिकरणे आणि समित्या नेमण्याची तरतूद या अधिनियमात राहणार आहे.

राज्य स्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पाहणलोट व्यवस्थापन समिती, तर शक्तीप्रदान समितीचे अध्यक्ष राज्याचे मुख्य सचिव राहतील.

दोन विहीरीतील अंतर किती असावे

सर माह्या विहीरी शेजारी माझा शेजारी 15 फुटावर विहीर पाडत आहे तो पाडू शकतो का?

दोन विहिरींमधील अंतर किती

दोन विहिरींमधील अंतर किती असावे

२ विहिरीमध्ये अंतर किती असावे?

सर,
मला विहिरी करायची आहे,पण शेजारी 80 फुट अंतरावर विहिरी आहे, काय मी विहिरी खोदू शकतो का?

दोन विहीर मधील अंतर किती

दोन विहीर मधील अंतर किती असावे

२ विहिरीमध्ये अंतर किती असावे?

सर,
मला विहिरी करायची आहे,पण शेजारी 80 फुट अंतरावर विहिरी आहे, काय मी विहिरी खोदू शकतो का?

विहिर कायदा

दोन विहिरीमधले अंतर किती असावे ?

दोन विहिरी मधील अंतर

दोन विहिरी मधील अंतर किती असावे लागते.

विहिर कायदा

दोन विहिरीमधले अंतर किती असावे ?

wall act

Dear Sir,                   mala vihir kayadya badhal mahiti havi aahe 1) vihir kayadya nusar vihir kutumbatil konachya navae hou shakte...??? 2)1 ka gatat kiti vihiri asu shakatat....???3) aamhi 3 jan bhau aahot tyatil 2 jana madhe 1 kach gatat vihir aahe tar 3 ra bhau ya         vihirit hissa magu shakato ka...???4) sadhya aamche vad chalu aahet 3 rya bhavane aamchya vihiri madhe hissa       maganya karitachi kess keli aahe    pan ti vihir tar aamhi aamchya kharchane khodali aahe.... please sir help mi majha mail id    majhasatara@gmai.com

विहीर कायदा

  सर मला विहीर कायद्याबद्दल माहिती हवी आहे की दोन विहिरीमधील साधारण अंतर किती असावे?

दोन विहिरी मधील अंतर किती असावे

मा,
सर मला दोन विहिरी मधील अंतर महाराष्ट्र शासनाच्या नियमावली नुसार शेतातील विहिरी दोन विहिरी मध्ये
किती अंतर असावे ही माहिती हवी असून मला त्या संदर्भात असा जीआर कोठे प्राप्त होईल या सर्व गोष्टीची माहिती हवी
ही विनंती
आपल शेतकरी

अ प देशमुख

don vihiri madhil sadharan aantar kiti aasle pahije

Very good information

don vihiri madhil sadharan aantar kiti aasle pahije

Very good information

don vihiri madhil sadharan aantar kiti aasle pahije

Very good information

distance between well

i want to know that how much distance keep between two wells or between one well and boarwell 

navin vihir khodanyasathi kay kayada ahe te sanga.

sir mala shetamadhe navin vihir khodayachi ahe. ekach gat number madhe kiti vihiri asavyat ? vihiriche ekmekapasunche kiti antar asave yabaddal kahi kayade ahet ka tyabaddal mahiti dya.

भूजल

.पृथ्वीवर 70 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक भाग जलमय असला तरी उपलब्ध पाण्यापैकी केवळ दोन टक्‍के पाणी गोडे आहे; परंतु नागरीकरण, औद्योगीकरण, प्रदूषण आणि प्रचंड उपशामुळे गोड्या पाण्याच्या स्रोतांचा धोका निर्माण झाला आहे. भूजल स्रोत एकदा दूषित झाल्यास तेथील पाणी पिण्यायोग्य राहत नाही. त्यामुळे भूजल पातळी टिकविण्यासोबतच ते दूषित होऊ न देणे हे सध्या मोठे आव्हान आहे.अनियमित पर्जन्यमान आणि पाण्याच्या भरमसाट उपशामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी घटत चालली आहे. त्यामुळे राज्य सरकारने लोकसहभागातून भूजल साठ्यांचे संरक्षण करण्यासाठी तीन वर्षांपूर्वी भूजल विधेयकाचा मसुदा तयार केला. विधिमंडळाच्या संयुक्‍त समितीने त्याला मान्यता दिली; तरीही हे विधेयक अद्याप धूळखात पडून आहे. स्वच्छ व पुरेसे पाणी हा सर्वांचा अधिकार आहे.भूजल विधेयकातील प्रस्तावित तरतुदी
भूगर्भातील जलसंपत्तीचे नियोजन व व्यवस्थापन, जनतेचा प्रत्यक्ष सहभाग, भूजलाच्या आधारे पीक आराखड्याचे नियोजन, 60 मीटरपेक्षा अधिक खोलीवरील भूजल उपशावर बंदी, विहिरी आणि बोअरवेलच्या नोंदी अनिवार्य, जलस्रोतांचे संरक्षण, जलपुनर्भरण बंधनकारक, तरतुदींचे उल्लंघन केल्यास 10 ते 25 हजार रुपये दंड आणि सहा महिन्यांचा कारावास.
डॉ. कैलास आहेर

कैलाश

Post new comment

The content of this field is kept private and will not be shown publicly.
  • Web page addresses and e-mail addresses turn into links automatically.
  • Allowed HTML tags: <a> <em> <strong> <cite> <code> <ul> <ol> <li> <dl> <dt> <dd>
  • Lines and paragraphs break automatically.

More information about formatting options

CAPTCHA
यह सवाल इस परीक्षण के लिए है कि क्या आप एक इंसान हैं या मशीनी स्वचालित स्पैम प्रस्तुतियाँ डालने वाली चीज
इस सरल गणितीय समस्या का समाधान करें. जैसे- उदाहरण 1+ 3= 4 और अपना पोस्ट करें
11 + 6 =
Solve this simple math problem and enter the result. E.g. for 1+3, enter 4.